शेतकरी बंधूंनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर योजना ही नव्याने सुरू करण्यात आली असून त्याचा प्रत्येक शेतकऱ्याला लाभ दिला जाणार आहे. तर यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने अर्ज करायचा आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना दोन प्रकारे अनुदान देण्यात येणार आहे पहिले म्हणजे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळेल किंवा 2 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहेत.
अर्ज कसा करावा ते पहा