van dhan vikas

शासन निर्णय पहा :

दिनांक 20 मे 2022 रोजीच्या शासन निर्णय नुसार प्रधानमंत्री वन धन विकास केंद्र योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी गठीत केलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

त्याच बरोबर सुधारणा करून संदर्भ क्रमांक पाच मधील दिनांक 20 मे 2022 रोजीच्या शासन निर्णय प्रमाणेच प्रधानमंत्री वंन धन विकास केंद्र योजना राबविण्यातत येईल.

धन्यवाद!

 अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top