usha sewing machine:
सदर योजना हि फक्त अनुसूचित जाती जमातीसाठी व फक्त पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी योजना आहे.इतर जील्यासाठी हि योजना चालू नाही.ज्यावेळी योजना चालू होईल आपल्याला माहिती आपल्यापर्यंत सादर केली जाईल.
सदर योजना लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी अर्ज सादर करावा लागणार आहे.त्यासाठी वरील अर्ज डाऊनलोड करून तो सादर करावा हि विंनती