Uses of onion

Uses of onion

अर्ज कसा करावा

आपल्याला आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आठ जॉब कार्ड हे सर्व कागदपत्रे आपले एकत्र गोळा करून पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत त्यानंतर आपल्या केलेल्या अर्जाला मंजुरी येते आणि मंजुरी आल्यानंतर कांदा वखार आपल्याला बांधण्यासाठी सांगितले जाते एक लाख 60 हजार पर्यंतचे अनुदान आहे यामध्ये आपल्याला मिळणार आहे

या व्येतिरिक्त आपण mahadbt मार्फत देखील अर्ज करू शकता तेथे आपल्यला ८७५०० एवढी रक्कम मिळेल

८७५०० वाली योजना पहा

error: Content is protected !!
Scroll to Top