true balance helpline number

true balance helpline number

 • मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरती जायचं आहे एप्लीकेशन वर गेल्यानंतर आपल्याला true balanceआपल्याला डाऊनलोड करायचा आहे
 • हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला साइन इन या पर्यावरण क्लिक करायचा आहे
 • आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी पाठवायचा आहे
 • त्यानंतर आपण लॉगिन होणार आहात
 • लॉगिन झाल्याच्या नंतर आपल्याला आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित टाकायचे आहे
 • आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे
 • आधार क्रमांक टाकायचा आहे व
 • आपल्याला गेट ऑफर या पर्यायावर क्लिक करायचा आहे
 • आपण गेट ऑफर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण किती कर्जासाठी पात्र आहात याची आपल्याला माहिती मिळेल
 • म्हणजे आपल्याला किती कर्ज मिळणार आहे याची डिटेल आपल्याला दिसेल
 • त्यानंतर पुन्हा त्या कर्जावरती आपल्याला अप्लाय करायचा आहे
 • application केल्याच्या नंतर आपल्याला बेसिक सर्व माहिती भरायचे आहे
 • आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत
 • त्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत मध्ये आपलं कर्ज आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे
 • अशा प्रकारे आपण प्ले स्टोअर ॲप्लिकेशन मधून true balance डाऊनलोड करून यामधून आपण चार लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतात
 • येथे क्लिक करून app डाउनलोड करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top