शेतकरी बंधूंनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत ट्रॅक्टर अनुदान योजना सद्यस्थितीला नव्याने सुरू करण्यात येणार आहे अशी सूचना अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिलेली आहे व या ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पुढील काही दिवसांमध्ये नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
तरी शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल व पुढील अर्ज प्रक्रियेची वेळोवेळी माहिती पाहण्यासाठी आपला ग्रुप नक्कीच जॉईन करा.