Scholarship

 मातोश्री ग्राम समृद्धी योजना

शेतकरी बंधूंनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला  शेत रस्ता बांधण्यासाठी 100% अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच शेत रस्ता बांधण्यासाठी 9 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी बंधूंनो या योजनेच्या माध्यमातून आपन आपल्या शेतात यंत्रणे नेण्यासाठी चांगला रस्ता बनवू शकता. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत ते पाहूयात.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • रेशन कार्ड.
  • बँक खाते रहिवासी.
  • रहिवासी दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • सातबारा.
  • आठ अ रस्ता.
  • रस्ता हमीपत्र, इत्यादी.

या योजनेसाठी अर्ज कुठे भरायचा ते पहा

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या योजनेसाठी आपल्या जवळीत ग्रामपंचायत मध्ये किंवा जवळील नॅशनल बँकेमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. धन्यवाद!

 अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top