pradhan mantri aawas yojana gramin
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत ज्यांना घरकुलाची आवश्यकता आहे अशा लोकांनी सेल्फ सर्वे ( स्वतः चा सर्वे स्वतःच करणे ) ही सेवा शासना कडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी ज्या ग्रामस्थांना घरकुलासाठी अर्ज करायचे असतील त्यांनी स्वतः मोबाईलद्वारे सेल्फ सर्वे करून घ्यावा सेल्फ सर्वे साठी २ मोबाईल ॲप आवश्यक असून ते खालील प्रमाणे डाऊनलोड करून घ्यावे
pradhan mantri aawas yojana gramin
१ आवास अँप
https://play.google.com/store/apps/details?id=r.rural.awaasplus_2_0
२ आधार फेस RD Service अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
हे मोबाईल ॲप डाउनलोड करून आपला सेल्फ सर्वे पूर्ण करावा
अपवश्यक कागदपत्रे
१ आधार कार्ड अपडेट
२ जॉब कार्ड अपडेट
३ बँक खाते अपडेट
सर्वे करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
१) घरकुल साठी महिलाच्या नावे करा.(आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महिला फोटो अँप मधुन काढणे आवश्यक आहे)
२) जातीचा दाखल लागत नाही या योजनेसाठी
३) सर्वे करताना पक्के घर हा पर्याय निवडू नका
४) ज्या जागेवर बांधकाम करायचे आहे त्या जागेचा फोटो काढावा
६) सर्वे केल्या नंतर तो अपलोड करावा.
७) एका मोबाईलवर एक सर्वे होईल..
एकत्रित कुटुंब असेल कुटुंब प्रमुख यांच्या नावे जॉब कार्ड
भक्त कुटुंब असेल तर त्यांचे जॉब कार्ड