post office

399 post Insurance Scheme पात्रता:-

  • पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा-18-65
  • प्रति वर्ष 399 रुपये भरावे लागणार.
  • 399 मध्ये मिळणार दहा लाखाचा विमा ला कुठे मिळणार ?
  • सदर विमा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शेजारच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते काढावे लागणार आहे.
  • तिथे तुम्हाला ह्या विमा संदर्भात माहिती दिली जाईल.
  •  तेथे तुम्हाला एक  कार्ड दिले जाईल.
  • भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्या कार्डद्वारे तुम्ही तो विमा मिळू शकतात.

299 post office Insurance Scheme:-

299 रुपयांचा विमा योजनेचा भाग म्हणून, IPPB अपघाती मृत्यू किंवा कायमचे संपूर्ण अपकत्व, कायमचे अंशिक अपकत्व आणि अपघाती विभाजन आणि अर्धा गआणि अर्धांगवायूच्या बाबतीत 10 लाख रुपयांचे कव्हरेज देत आहे तथापि ही पॉलिसी शैक्षणिक लाभ रुग्णालयात दैनिक रोख कौटुंबिक वाहतूक  लाभ आणि अंतिम संस्कार लाभ यांसारखे फायदे देत नाही.

जसे की प्रीमियम रु. 399 योजने अंतर्गत ऑफर केले जाते. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये IPD मध्ये अपघाती वैद्यकीय खर्चासाठी 60000 रुपये आणि OPD मध्ये अपघाती वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत 30,000 रुपये दिले जातात.

मित्रांनो सदर योजना पोस्ट ऑफिस मदतीने हा विमा राबविण्यात येत आहे सादर विमा हा टाटा या कंपनीकडून राबविण्यात येतो व हा विमा टाटा कंपनीकडूनच तुम्हाला ब्लेम करावा लागणार आहे याची रक्कम तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यामध्ये येणार आहे.

तर ही योजना म्हणजेच विमा , आपल्याला एकदम कमी किमतीत जास्तीत जास्त अपघात विमा मिळणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ सर्व प्रवास करणारे व्यक्तींनी घेतला पाहिजे…..

मित्रांनो वर दिलेली माहिती तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असून या संदर्भात अधिक माहिती तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सविस्तर रित्या माहिती घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.

ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका.धन्यवाद

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top