Post office fd calculator

Post office scheme 2023:

पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळानुसार या योजनेमध्ये तुम्ही जर 1000 रुपये गुंतवल्यास पाच वर्षानंतर तुम्हाला 14,003 रुपये असेे परतावा मिळते. या योजनेचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते 100 रुपयांपासून 1.5 लाख रुपये पर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते.

या योजनेत सध्या सरकार वार्षिक 7% दराने व्याज देत आहे. कंपाउंड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणूकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे; परंतु गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला कर सवलतही मिळते.

Post office scheme 2023:

आपण जर या योजनेमध्ये एक रकमी 10 लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षानंतर मॅच्युरिटीवर एकूण 14,02,552 रुपये परतावा मिळते. यामध्ये 4,02,552 रुपये केवळ व्याजाचे असतील. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 20.58 लाख रुपये मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. या योजनेमध्ये तुमच्या गुंतवणूक प्रमाणावर तुम्हाला व्याज मिळणार आहे. तुम्ही जर या योजनेमध्ये 5 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतल्यास व्याजाद्वारे  1 लाख 38 हजार रुपये मिळतील. तुम्ही जर 2 लाखाच्या गुंतवणुकीवर व्याजासहित  2,77,900 रुपये हाती येतील. 5 लाखाच्या गुंतवणूकवर 6,94,746 रुपये मिळते.

आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळवू शकता व या नवीन योजना चा लाभ घेऊ शकता.

आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता  येईल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top