Pmkisan Beneficiary List:
ही केवायसी प्रक्रिया आधार लिंक प्रक्रिया पूर्ण असेल तर किंवा काही कारणास्तव बँक खात्यावरती येणारा हप्ता बंद झाला असेल तर त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पी एम किसान योजनेची स्थिती पाहू त्यामध्ये योग्य ते बदल केल्यास पुढील हप्त्यासाठी पात्र होऊ शकतात चला तर पाहूया पीएम किसान ऑनलाइन