pmayg.nic.in online

pmayg.nic.in online

मुंबई प्रमाणे पुण्यात देखील झोपडीधारकांना अडीच लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय राज्य शासनाने हाती घेतलेला आहे यामुळे अपात्र झोपडीधारकांना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे
पुणे शहरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये पात्र झोपडीधारकांमध्ये अपात्र झोपड धारकांची संख्या अधिक आहे, अशा झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणी येत आहेत झोपडी धारकांना त्याच ठिकाणी घर घ्यायचं असेल तर बांधकामाच्या खर्चाच्या दराने घ्यावी लागत असल्याने सदनिकेचे दर नऊ ते दहा लाख रुपयात जात आहे, त्यामुळे त्यांना कमी प्रतिसाद मिळत आहे

मध्यंतरी 2000 नंतर आणि 2011 पर्यंतच्या झोपडीधारकांना अडीच लाख रुपयात सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासन घेतलेला आहे

म्हणून परंतु हा निर्णय केवळ मुंबई पुरता लागू होता आता तो पुणे पिंपरी चिंचवड शहरा करता देखील लागू करण्यात आले आहे

लवकरच महाराष्ट्रातील संपूर्ण शहरांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार असल्याची माहिती शासनाने उपलब्ध केली आहे

त्यामुळे आता जर आपल्याला घर खरेदी करायचा असेल तर फक्त अडीच लाख रुपयांमध्ये आपल्याला आपल्या स्वप्नातील घर मिळणार आहे

पुनर्वसन पात्र नाहीत अशा झोपडधारकांना पुनर्वसनाचा लाभ मिळावा यासाठी त्यांचे शुल्क पुनर्वसन करण्याचे तरतूद या नियमावली करण्यात आलेले आहे

त्यासाठी रेडी नर मधील बांधकाम खर्चाच्या दारात त्यांचे पुनर्वसन करावे अशी तरतूद करण्यात आली आहे

मात्र त्यासाठी झोपडपट्टी धारक २०११ पूर्वीचा रहिवाशी असल्याबाबत त्याकडे पुरावा असणे आवश्यक आहे

म्हणजेच 2011 पूर्वीचा जर रहिवासी असेल तर आपण यामध्ये पात्र होऊ शकता तर अशाप्रकारे आपल्या स्वप्नातील घर आपलं पूर्ण करू शकता यासाठी आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील महानगरपालिकेमधील घरकुल योजनेच्या ऑफिसमध्ये आपल्याला संपर्क साधावा लागेल

म्हणजेच पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला संपर्क साधावा लागेल त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे

त्या याव्यतिरिक्त आपण आपल्या जवळील नगरसेवक यांच्याकडे देखील संपर्क साधू शकता

तर अशाप्रकारे झोपडीधारकांना अडीच लाख रुपयांमधील घर आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारची शासनाची ही योजना आहे आपल्याला जर ग्रामीण भागात आपण राहत असाल किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही ठिकाणी राहत असाल तर सर्वात शेवटी दिलेले लिंक वरती आपण क्लिक करू शकता त्या ठिकाणी आपल्याला घरकुल यादी सादर केलेली आहे आपली यादी मध्ये नाव असेल तर आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात

हे देखील वाचा

 

error: Content is protected !!
Scroll to Top