अर्ज करण्यासाठी माहिती
- प्रथम आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल.
- अर्ज दाखल करण्यासाठी अर्जदारांना त्याचा फोन नंबर अपडेट करावा लागेल.
- त्यानंतर उमेदवाराने आवश्यक ती माहिती भरावी.
- त्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर OTP येईल.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा.