Pm Kisan Mandhan documentपी. एम किसान मानधन योजनेबद्दल माहिती.दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवडी योग्य जमीन असणे आवश्यक.अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे.आधार कार्ड.मोबाईल नंबर.पासपोर्ट आकाराचा फोटो.वय प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र. बँक खाते पासबुक या योजनेसाठी अशी करा नोंदणी.