pan card status:
फॉर्म अपडेट PROCESS
- सर्वप्रथम आपल्याला पॅन कार्ड क्लब इंडिया लिमिटेड च्या ऑफिसियल वेबसाईट वरती जायचं आहे
- त्यानंतर त्यानंतर क्लिक टू एक्सेस या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
- त्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल
- त्या ठिकाणी पॅन कार्ड क्लब इंडिया लिमिटेड असं वरती नाव येईल
- त्यानंतर आपल्याला ईमेल आयडी टाकायचा आहे
- त्यानंतर आपला आयडेंटिफिकेशन ग्रुप नंबर म्हणजेच आधार क्रमांक टाकायचा आहे
- त्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि लॉगिन करायचा आहे
- लॉगिन केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो आपल्याला दिसेल
- त्या ठिकाणी ऍड न्यू फोलिओ या ठिकाणी आपला जो क्रमांक आपला जो कलर आहे तो पिवळा कलर आहे हिरवा कलर आहे की लाल कलर आहे ते पाहायचं आहे
- सर्वात शेवटी आपल्याला फॉर्म वरती ज्या काही कमतरता असतील ते आपल्याला पाहायचे आहेत
- आपल्याला पोलिओ नंबर यावरती क्लिक करायचा आहे
- त्या ठिकाणी आपल्याला आपला पोलिओ नंबर टाकून आपली कागदपत्र व्हेरिफाय करायचे आहेत
- जस आपण व्हेरिफाय या बटनावरती आपण क्लिक करा
- आपल्याला संपूर्ण माहिती दिसेल जसे की काही फॉर्म वरती चुका असतील तर ते आपल्याला दुरुस्त करायचे
- पूर्ण नाव काही ठिकाणी असेल काही ठिकाणी अपूर्ण नाव असेल ते दुरुस्त करून आपल्याला अपडेट करायचा आहे
- त्यानंतर पुढील सेव माहिती करून आपल्याला पुन्हा आपला बँकेची डिटेल भरायचे आहे
- आपल्याला त्यानंतर सर्व माहिती अपडेट करायचे आहे
- बँक पासबुक आयएफसी कोड आपल्याला अपलोड केल्यानंतर आपल्याला माहिती सेव करायचे आहे
- त्यानंतर आपली माहिती पॅन कार्ड क्लब कडे सादर होईल आणि मग आपलं कागदपत्र यशस्वी प्रकारे सक्सेस होतील आणि मग आपल्याला पैसे मिळतील अशा प्रकारे पॅन कार्ड क्लब ची अपडेट आहे
अधिकृत वेबसाईट पहा
फॉर्म भरण्यासाठी व्हिडीओ पहा