nrega job card
जॉब कार्ड मिळण्यासाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम अर्ज साध्या कागदावर वहीत करावा.
फॉर्म मध्ये अर्जदाराचे नाव कुटुंबातील सभासदांची संख्या व त्यांची नावे नोंदवावीत.
फॉर्म व्यवस्थितपणे वाचावा व त्याच्या दिलेली प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहावीत शेवटी स्वतःचे सिग्नेचर किंवा अंगठा करावा.
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, इत्यादीची प्रत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज भरल्यानंतर तो पंचायत समिती कार्यालयात सबमिट करावा.