New facebook login

फेसबुक वापरून पैसे कसे कमवतात ते पहा :

इथे मी तुम्हाला अशा काही मार्गा विषयी माहिती सांगणार आहे की जेणेकरून आपण हव्या तितक्या प्रमाणात पैसे  कमवू शकता.

1.सर्वात आधी एक Niche शोधा

फेसबुक वर काम सुरू करण्या अगोदर आपल्याला एक विषय निवडावा लागेल तो विषय असा असावा की त्याच्यावरच आपले सर्व पोस्ट पडले पाहिजेत.

2.तुमच्या फेसबुक पेजवर content publish करा

आपण कोणता विषय निवडलेला आहे त्याच्यावर किमान  दररोज एक पोस्ट टाकावी.

3. इतरांसोबत रिलेशनशिप बनवा

जास्तीत जास्त लोकांना आपल्या फेसबुक पेजवर जोडण्याचा प्रयत्न करा व आपल्या नातेवाईकांना देखील यामध्ये सामील करा.

जेव्हा तुमच्या फेसबुक ग्रुप वर 10 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स होतील तेव्हा फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपल्याला आपले सर्व वैयक्तिक माहिती टाकून सबमिट करावे लागतील.

व तेथून पुढे आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये पैसे मिळण्यात सुरुवात होतील.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top