money view loan real or fake:
अर्ज प्रकीया पहा
- आपल्याला कर्ज काढण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरती जायचं आहे
- त्या ठिकाणी मेनी व्ह्यू पर्सनल लोन ॲप money view loan app download हे आपल्याला सर्च करायचा आहे
- त्यानंतर हिरव्या कलर मधील मनी यु पर्सनल लोन ॲप आपल्याला डाऊनलोड करायचा आहे
- त्यानंतर अर्ज करा या पर्यायावरआपल्याला क्लिक करायचा आहे
- त्यानंतर आपल्याला आपलं नाव ,आडनाव विचारला जाईल
- त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून पॅन क्रमांक विचारला जाईल
- तो पॅन क्रमांक आपल्याला टाकायचा आहे
- त्यानंतर पॅन नंबर टाकल्यानंतर आपण जेवढे कर्जासाठी पात्र आहात तेवढे कर्ज आपल्याला मंजूर झालेला आहे असं दिसेल
- त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करायचा आहे
- डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करण्यापूर्वी आपल्याला आपल्या कर्जाची रक्कम व हप्ता आपल्याला दाखवला जाईल
- आपल्याला हव्या असणाऱ्या हप्त्यामध्ये आपल्याला परतफेड करण्यासाठी निवड करायचे आहे
- त्यानंतर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन करायचा आहे
- त्यानंतर ईएमआय ऑटो डेबिट व्हेरिफिकेशन होईल
- त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा संपूर्ण माहिती रिव्यू आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे
- त्यानंतर ज्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचा आहे ते बँक खात सिलेक्ट करायचा आहे
- अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत
तर अशाप्रकारे आपण मनी एप्लीकेशनच्या माध्यमातून पैसे जे आहेत ते मिळू शकतात.
अशाच माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा