मोबाईल टावर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1. ग्रामपंचायत ची ना हरकत प्रमाणपत्र.
2. ज्या जागेत मोबाईल टावर बसवायचा आहे त्या जागेचे उतारा.
3. ज्या कंपनीचा टावर बसवायचा आहे त्या कंपनीसोबत केलेला करार नामा.
मोबाईल टावर चे महिन्याला किती पैसे मिळतात :
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर किंवा ग्रामीण भागातील तर मोकळ्या जागेमध्ये जर मोबाईल टावर बसवला असेल तर तुम्हाला 10 हजार ते 75 हजार रुपये प्रति महिना मोबाईल टावर कंपनीच्या मार्फत दिले जाते.
मोबाईल टॉवर बसवण्यासाठी येथे क्लिक करा
अशा पद्धतीने आपण आपल्या मोकळ्या जागेमध्ये टावर बसून 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत महिना कमवू शकता.
धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा
1. ई श्रम कार्ड धारकांना मिळणार तब्बल 2 लाख रुपये येथे करा अर्ज