कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे ?
22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून, त्यापैकी यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2788, अल्प उत्पन्न गटासाठी 1022, मध्यम उत्पन्न गटासाठी 132 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 39 घरे उपलब्ध करून दिली आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटात 2788 घरे :
सोडती मधील अत्यल्प उत्पन्न गटात गोरेगाव मधील पाढे इथल्या पंतप्रधान आवास योजनेतील १९४७, ऑटोप हिल मधील 417, तर विक्रोळीच्या कन्नमवार नगर मधील 424, अशी एकूण 2788 घरांचा समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटात 1022 घरे
अल्प उत्पन्न गटात एकूण 1022 घरांचा समावेश असून त्यात गोरेगाव मधील पहाडी परिसरातील 736 गरे आहेत, उर्वरित घरी दादर, साकेत सोसायटी, गायकवाड नगर, पत्राचा जुन्या ठाणे, चारकोप कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी, गव्हाण पाडा या ठिकाणीच आहेत.
मध्यम उत्पन्न गटात 132 घरे :
मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळांनी 132 घरे उपलब्ध करून दिले आहेत. ही घरे टिळक नगर, सहकार नगर, कांदिवली इथली आहेत.
उच्च उत्पन्न गटात 39 घरे :
उच्च गटासाठी केवळ 39 घरांचा समावेश असून ही गरज, ताडदेव, परळ, सायन शिंपोली, तुंगा पवई या ठिकाणी आहेत.
अशाप्रकारे म्हाडा लॉटरीची जि घरे आहेत त्यांची जाहिरात 22 मे रोजी करण्यात येणार आहे.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा