mahila personal loan

या योजनेचा फायदा कोणत्या महिलांना जास्त होणार आहे:

मोदी सरकार या योजनेचा फायदा जास्त करून महिलांना मोठ्या प्रमाणात होणार आहे ही योजना खासकरून अनुसूचित जातीतील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. या जातीतील व्यक्तींना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे व त्यांचे जीवनमान देखील या योजनेमुळे उंचावणार आहे समाजाच्या प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्याचा उद्देश मोदी सरकारचा आहे शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे.Mahila Kisan Yojana Maharashtra”

Mahila Kisan Yojana Maharashtra लाभ:

या योजनेचा लाभ ज्या महिलांच्या नावे शेत जमीन जमिनीचा सातबारा उतारा आहे किंवा पती-पत्नी या दोघांच्या नावे सातबारा उतारा आहे तसेच पतीच्या नावे सातबारा उतारा आहे किंवा पत्नीच्या नावे सातबारा उतारा असेल तर या या योजनेचा लाभ या महिलांना शंभर टक्के मिळू शकतो या महिलांनाचा पती प्रतिज्ञा या पत्राद्वारे आपल्याला शेती पूर्वक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास पती तयार असेल तर अशा महिलांना 50 हजार रुपयापर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने केला आहेMahila Kisan Yojana Maharashtra”

या योजनेसाठी किती टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे:

महिला किसान योजनेमध्ये दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे व चाळीस हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे पाच टक्के हे व्याजाच्या स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने मंजूर केला आहे हे कर्ज फक्त शेती व शेतीशी रिलेटेड म्हणजे शेती पूरक व्यवसायासाठी दिले जाणार आहेMahila Kisan Yojana Maharashtra”

या योजनेसाठी आवशक कागदपत्रे अर्ज

error: Content is protected !!
Scroll to Top