या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत ते पहा
आपल्याला जर या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपले वय 19 ते 45 वर्षे वयोगटात असणे आवश्यक आहे, जेणे करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे या योजनेमध्ये आपल्याला दरवर्षी बोनस देखील दिले जाते.
या योजनेमध्ये गुंतवणूकदाराचा जर मृत्यू झाल्यास तर त्याच्या नॉमिनीला बोनस व संपूर्ण विम्याचे रक्कम दिले जाते. या योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीला किमान 19 वर्षासाठी गुंतवणूक करता येते.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणि या योजनेचे अधिक माहितीसाठी आपण जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या Sumangala bacht yojana याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकता.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा.