mahatma gandhi nrega

जॉब कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचा आहे

https://nregastrep.nic.in/

  • वेबसाईट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पंचायत हा पर्याय दिसेल

  • या पर्यायावर क्लिक करायचा आहे

  • त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत असा एक पर्याय दिसेल

  • त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे

  • त्यानंतर डाटा एन्ट्री जनरेटर सेंड व्हिलेज व्हेज लिस्ट असे पर्याय दिसतील

  • यामध्ये आपल्याला जनरेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे

  • त्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला आर्थिक वर्ष निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे

  • त्यानंतर जॉब कार्ड रजिस्ट्रेशन ह्या एक नंबर पर्यायामध्ये पाच नंबर क्रमांकावरील रजिस्ट्रेशन एप्लीकेशन रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचा आहे

  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण गावाची लिस्ट आपल्याला दिसेल त्या गावाची लिस्ट मध्ये आपल्याला आपले जॉब कार्ड काढायचं आहे 

error: Content is protected !!
Scroll to Top