Mahadbt Online Form:
रोटावेटर चा फॉर्म कसा भरावा:
आपल्याला रोटावेटर साठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचे आहे. आपले संपूर्ण नाव, ईमेल आयडी ,नंबर मोबाईल क्रमांक, आपल्याला त्या ठिकाणी टाकून आपली नोंदणी करायची आहे. अशावेळी आपल्याला मोबाईल वरती ओटीपी ई-मेल आयडी वरती ओटीपी येईल आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे त्यानंतर पुन्हा मुखपृष्ठावर ती जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करणे आवश्यक आहे लॉगिन केल्यानंतर आपली प्रोफाइल संपूर्ण भरणे आवश्यक आहे उदाहरणार्थ आपले संपूर्ण नाव, आपला पत्ता, आपल्या जमिनीचा तपशील, जमिनीचा गट क्रमांक, आपण कोठे राहतो ते शेत्र ही सर्व माहिती भरून माहिती देखील देणे आवश्यक आहे व शेवटी फॉर्म वरती आपले सिग्नेचर किंवा अंगठा करणे आवश्यक आहे फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर त्याला सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.