या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे ते पहा :
या योजनेसाठी कर्ज अनेक सरकारी आणि खाजगी बँकांवर उपलब्ध केले आहे. महिलांना पंजाब बँक, सिंध बँक आणि सारस्वत बँक यांसारख्या बँकेतून सहजपणे कर्ज मिळणार आहे.
कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाणार आहे ते पहा :
बंधनकारक आणि नोटबुक उत्पादन व्यवसाय कॉफी आणि चहा पावडर उत्पादन, कापूस धागा उत्पादन, रोपवाटिका व्यवसाय, दूध व्यवसाय, अन्न व्यवसाय, कापड व्यवसाय अशा प्रकारच्या इत्यादी व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!