labour card apply online:
र्ड आपण काढलं तर यामध्ये आपल्याला दोन लाख रुपयाचा विमा मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येणार नाही
त्यासाठी आपण पाहू शकता अगदी मोफत आपल्याला याच्यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे त्यामुळे हे ई श्रम कार्ड काढलेला नक्कीच आपल्याला फायदा आहे व भविष्यात देखील याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो.तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये २ लाख विमा मोफत मिळणार आहे.“E shram card information in marathi”
ई श्रम कार्ड माध्यमातून पेन्शन मिळते का व मिळणार का ?
मित्रांनो आपण यापूर्वी प्रसार माध्यमातून ऐकलं असेल की ई श्रम कार्ड धारकांना मिळणार तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन तर शेतकरी बंधूंनो ई श्रम कार्ड जर आपण फक्त काढलं तर यामध्ये आपल्याला पेन्शन कोणत्याही स्वरूपामध्ये मिळणार नाही.परन्तु भविष्यात शासन यावरती पैसे जमा करू शकते अशी शक्यता नाकारता यत नाही.भविष्यात मिळू शकतात पण आत्ता यावर तूर्तास पेन्शन नाही“E shram card information in marathi”
मग पेन्शन योजना काय आहे?
आपल्याला ई श्रम कार्ड माध्यमातून जर पेन्शन हवी असेल तर त्यासाठी आपलं वय 18 ते 45 मध्ये हवं असतं व त्यामध्ये आपले 18 ते 45 वयामध्ये महिना २००ते ५०० रु हे वय ६० पर्यंत कट होतात आणि मग ६० वर्षानंतर आपल्याला महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळते ती योजना वेगळी आहे ती असंघटित कामगारां
ई श्रम कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
हे कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे
- आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- बँकेचे पासबुक असणं आवश्यक आहे
- याव्यतिरिक्त आपल्या आधार- मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर असणे आवश्यक आहे
- जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळच्या सीएससी सेंटरमधून बायोमेट्रिकच्या आधारे देखील इस्रम कार्ड काढू शकता
- तर ही कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त आपले वारसदार यांचा आधार कार्ड व जन्मतारीख असणे देखील आवश्यक आहे“E shram card information in marathi”
ई श्रम कार्ड काढण्याचा फायदा :
- ई श्रम कार्ड काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे फी आकारले जात नाही व हे कार्ड lifetime फ्रीआहे
- हे कार्ड जर आपण काढलं तर कोविड सारख्या आर्थिक संकटामध्ये ज्याप्रमाणे आपण सापडलो होतो भविष्यामध्ये जर तसं संकट उद्भवलं तर शेतकरी व सर्वसामान्य यांना एक आर्थिक मदत ही या कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली मदत दिली जाऊ शकते
- या व्यतिरिक्त इस्राम कार्ड काढल्याच्या नंतर जर भविष्यामध्ये आपल्याला व्यवसाय जर करायचा असेल तर व्यवसायाला आपल्याला कर्ज स्वरूपामध्ये निधी उपलब्ध होऊ शकतो व त्यावरती सवलत देखील आपल्याला मिळू शकते“E shram card information in marathi”
- हे कार्ड काढल्यानंतर शासनाकडे आपण जो व्यवसाय करत असाल किंवा आपण शेतमजूर असाल किंवा वीट भट्टी कामगार असाल किंवा ऊस तोडणी कामगार असाल तर ह्या कामगाराच्या नोंदणीची पावती आपल्याकडे उपलब्ध राहील आणि हे इस्रम कार्ड आपण लॅमिनेशन करून आपल्याजवळ ठेवू शकता
ई श्रम कार्ड काढल्याचे तोटे:
मित्रांनो हे ई श्रम कार्ड जर आपल्याला काढायचा असेल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तोटे आपल्याला आढळणार नाही. ई श्रम कार्डकाढलं तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला फायदा आहे“E shram card information in marathi”
ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये म्हणजे नक्की काय:
मित्रांनो ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये म्हणजेच हे जर ई श्रम कासाठी पेन्शन योजना अशी आहे
ई श्रम कार्ड कोण काढू शकत नाही:
- जे income tax भारतात असे लोक हे कार्ड काढू शकत नाही “E shram card information in marathi”
- या योजनेचा लाभ ESIC, EPFO आणि नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या सुविधेलाही दिला जाणार नाही
ई श्रम कार्ड online कशाप्रकारे काढावे?
- मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत वेबसाइट https://eshram.gov.in/ वर जावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला त्या वेबसाइटवरील Register On e-shram या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- ई श्रम कार्डचे फायदे. • पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर श्रम कार्डचे एक नवीन पृष्ठ उघडेल.
- तेथे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये लाभार्थीचा कोणताही एक मोबाइल क्रमांक टाकावा लागेल,
- त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा
- .यानंतर, तुम्हाला येथे काहीही करण्याची गरज नाही,
कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करावे
- तुम्हाला डायरेक्ट सेंड ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- • तुमच्या एंटर केलेल्या मोबाइल नंबरवर 6-अंकी OTP येईल,
- त्यानंतर तो OTP टाका आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- • सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर, ज्या लाभार्थीचे ई-श्रम कार्ड बनवायचे आहे त्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि i सहमत या पर्यायावर क्लिक करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर, आधार क्रमांकावरून नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी येथे प्रविष्ट करा आणि व्हॅलिडेटच्या पर्यायावर क्लिक करा.
- • व्हॅलिडेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता येथे तुम्ही इतर तपशील प्रविष्ट करण्यासाठी सुरू ठेवण्याच्या पर्यायावर क्लिक करू शकता.
- यानंतर, ज्या व्यक्तीचे लेबर कार्ड बनवायचे आहे त्यांचे वैयक्तिक तपशील, पत्ता, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय आणि कौशल्य (व्यवसाय) आणि बँक तपशील भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा
- . • यानंतर लाभार्थ्याचे लेबर कार्ड तयार आहे, तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता आणि कुठेही प्रिंट करून घेऊ शकता.
- अशा प्रकारे आपण आपले ई श्रम कार्ड काढू शकता.“E shram card information in marathi”
ई श्रम कार्ड योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष:
आज आपण ई श्रम कार्ड मध्ये २ लाख कसे मिळणार याबद्दल माहिती पहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा
व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.