Kisan mandhan yojana

किसान मानधन योजनेचा अर्ज कसा भरायचा?

शेतकरी बंधूंनो, आपण किसान मानधन योजनेसाठी दोन पद्धतीने अर्ज भरू शकता.

1. आपले सरकार सेवा केंद्रआपले सरकार सेवा केंद्र मार्फत.

2. किसान मानधन योजनेच्या वेबसाईटवरून ऑनलाईनन पद्धतीने.

किसान मानधन योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा?

• प्रथम शेतकरी बंधुनो तुम्हाला किसान मानधन योजनेची वेबसाईटट उघडावी लागेल.

• वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला प्रथम या योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.

• नोंदणी केल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे मागितले जातील ती कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरताना अपलोड करावी लागतील.

• अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पहिल्या हप्त्याचे पैसे ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागतील.

तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किसान मानधन योजनेचा अर्ज भरू शकता. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top