kisan credit card official website:
हप्ता येण्यासाठी हे काम करा
हप्ता न येण्याची कारणे
- बंधुनो पी एम किसान सन्मान योजना जर हप्ता आलेला नसेल तर सर्वप्रथम आपण एकेवायसी केलेली आहे की नाही हे पाहायचं आहे
- जर केवायसी केलेली नसेल तर ते आपल्याला करायचे आहे
- आपल्या आधार क्रमांकाला जर बँक लिंक नसेल तर आपले पैसे मिळणार नाहीत त्यासाठी आपल्या आधार क्रमांकाला कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी जवळील माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार वेबसाईट वरती जाऊन आधार सेटिंग या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आधार नंबर टाकून कोणते खाते लिंक आहे हे पाहायचं आहे
- याव्यतिरिक्त जर आपलं आधार कार्ड ला बँक लिंक आहे परंतु ते खाते जर चालू असेल तरी देखील पैसे आपल्याला मिळणार नाही
- या सर्व गोष्टींसाठी एकच उपाय आहे जर आपल्याला पैसे आलेले नसतील कोणती बँक लिंक आहे ह्या गोष्टी जर आपल्याला पाहिजे नसतील तर आपल्याला काय करायचं आहे
- जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्याला पोस्ट पेमेंट बँक सेविंग अकाउंट आपल्याला उघडायचा आहे म्हणजेच पोस्टमध्ये खाते उघडायचा आहे
- पोस्टमध्ये खाते उघडल्यानंतर आपल्या आधार क्रमांकाला आपली बँक तात्काळमध्ये लिंक होईल आणि पुढील येणारे पैसे हे आपल्या बँक खात्यावरती जमा होतील व अध्याप देखील आपल्या खात्यावरती जर पैसे आलेले नसतील तर पोस्टामध्ये खाते उघडलं तर तात्काळ मध्ये पैसे आपल्या खात्यावरती जमा होऊ शकते
पैसे न येण्याची मुख्य कारणे कोणती पाहूया
- केवायसी न करणे
- आधार क्रमांक बँक लिंक नसणे
- पाच एकर पेक्षा जास्त शेती असणे
- सामायिक शेती असणे
- इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर देखील पैसे येऊ शकत नाहीत