पात्रता आणि लाभ:-
- वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ते 50 वर्षाच्या आत वय असलेले भारताचे नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
- दरवर्षी 330 रुपये भरावे लागणार.
- अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- विमा पॉलिसी घेतल्यापासून 45 दिवस योजनेचा लाभ घेता येत नाही. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे ओळखपत्र.
- बँक खाते पासबुक.
- पासपोर्ट साईज फोटो.
- मोबाईल नंबर.
- बँक खात्याला आधार नंबर लिंक असावा.
असा करा अर्ज:-
मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या जवळील नॅशनल बँकेत किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता.
धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा