instant personal loan

बँक ऑफ इंडिया मध्ये कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक  कागदपत्रे  पहा :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मूळ निवास प्रमाणपत्र

बँक ऑफ इंडिया मध्ये कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पहा

1. सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2. अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

3. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण कागदपत्रे वेरिफिकेशन करावे लागेल.

तुमचा सिव्हिल स्कोर हा चांगला असेल तर तुम्हाला नक्की लोन मिळेल.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने लोन घेऊ शकता किंवा बँक ऑफ इंडिया या बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top