instant personal loan

Mahila Kisan Yojana पात्रता :

 • कर्जदार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे(उदा . ढोर,होलार, मोचा)इ समाजाचा असणे गरजेचे आहे
 • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे देखील गरजेचे आहे
 • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव हा त्या अर्जदाराला असणे देखील गरजेचे आहे
 • अर्जदाराने या महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमा करून आर्थिक लाभ घेतलेला घेतलेला आला नसावा आणि जर घेतलेला असेल तर या योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार नाही
 • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदाराला बंधनकारक असतील

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

 1. आधार कार्ड झेरॉक्स
 2. पॅन कार्ड झेरॉक्स
 3. बँक पासबुक झेरॉक्स
 4. जातीचा दाखला असणे आवश्यक आहे
 5. रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे
 6. उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे
 7. 7बारा 8अ चा उतारा असणे आवश्यक आहे
 8. पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यास जवळ असणे आवश्यक आहे

अर्ज कशा प्रकारे करावा:

Mahila Kisan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामधून फॉर्म घेऊन तो व्यवस्थित पणे भरून तो कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे आहे.त्यानंतर आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे.भविष्यात यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे.परन्तु सध्या हे फोरम ऑफलाईन आहेत.Mahila Kisan Yojana Maharashtra”

अशा प्रकारे हि योजना असून प्रेत्येक ठिकाणी हि योजना शासनाकडून राबविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top