Fast loan

 महिला किसान अनुदान योजना

Mahila kisan Anudan yojana  अंतर्गत समाजातील महिलांचे जीवनमान उजवावे तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांना मनाचे स्थान मिळावे हा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक जातीतील प्रत्येक महिलांना देण्यात येणार आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत.

अटी व शर्ती

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती जो व्यवसाय करणारा असेल त्या व्यवसायाची त्या व्यक्तीस पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • जी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार आहे तिचे वय 18 ते 50 वर्ष या वयोगटात असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • बँक खाते क्रमांक.
  • जातीचा दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • व्यवसाय प्रमाणपत्र.
  • रेशन कार्ड.
  • पासपोर्ट साईज दोन फोटो, इत्यादी.

या योजनेमध्ये आर्थिक मदत किती मिळते ते पहा

या योजनेमध्ये महिलांना आर्थिक रक्कम 50 हजार रुपये पर्यंत मिळते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करायचे ते पहा

आपल्यावर जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालय येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता.

आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top