Education scholarship

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी दिलेले आहेत त्या अटी पहा :

ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे.

1. या योजनेचे लाभ घेण्यासाठी तो विद्यार्थी 9 वी ते बारावी मध्ये शिकणार असावा.

2. विद्यार्थी प्रवेश परीक्षा पास होणे स्कॉलरशिप साठी आवश्यक आहे.

3. जर तो विद्यार्थी या परीक्षेत पास झालेला असेल तर तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1. आता घरबसल्या आपल्या आधार कार्ड वरील पत्ता बदला तेही अगदी सोप्या पद्धतीने

error: Content is protected !!
Scroll to Top