श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना :
1. कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क नाही.
2. 5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी जमीनदाराची आवश्यकता नाही.
3.अंतिम परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये रोख दिले जाणार आहे.
4. 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये पर्यंत रोख पारितोषिक देखील मिळणार आहे.
या योजनेसाठी कोणते मुले-मुली पात्र ठरणार आहेत ते पहा :
या योजनेचा लाभ 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी बंधूंच्या मुला-मुलींनाच याचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे :
शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाने सद्यस्थितीला ही योजना जाहीर केलेली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात प्रत्येक बँकांमध्ये या योजनेसाठी अर्ज प्रक्रियाजी जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे.
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.
धन्यवाद !