ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचे ते पहा :
बंधूंनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!