Digitel sathbara

शेतकरी बंधूंनो, आजचा काळ हा डिजिटल काळ आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की अक्षरी सातबारा उतारा मिळण्यासाठी आपल्याला महा ई सेवा केंद्र मध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये जावे लागते, परंतु आता आपण घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकता. यासाठी फक्त आपल्याला पंधरा रुपये इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. या डिजिटल सातबारा मध्ये तुम्हाला तुमचे क्षेत्रफळ किती आहे व तुमच्या नावावर किती जमीन आहे ते देखील संपूर्ण दाखवते.

डिजिटल सातबारा आपण फक्त पाच मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता.

डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखिल वाचा

1. महिलांना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्ज येथे करा अर्ज लगेच मिळेल मंजुरी

error: Content is protected !!
Scroll to Top