Agriculture loan

वैयक्तिक कर्ज योजना

या योजनेमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना तब्बल 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे व परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळणार आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कोणता व्यवसाय सुरू करतोय त्या व्यवसायामधील आपल्याला पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते क्रमांक
  • सात बारा
  • व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी

अर्ज कोठे करायचा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top