Aadhar card update

बंधूंनो, आपल्या सर्वांना आधार कार्ड ची उपयुक्त माहित आहे. सर्व सरकारी व खाजगी कामांसाठी सर्वप्रथम आपणास आधार कार्ड ची मागणी केली जाते. आपल्याकडे जर आधार कार्ड नसेल तर आपल्या अस्तित्वावर शंका उपस्थित होते.

आधार कार्ड आपल्याला कशाप्रकारे उपयुक्त ठरते ते पाहूया

1. एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पडताळणी करण्यासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता भासते.

2. एखाद्या व्यक्तीच्या निवासाची किंवा रहिवासाची पडताळणी करण्यासाठी देखील आपल्या आधार कार्डची आवश्यकता भासते.

3. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी देखील आधार कार्ड ची आवश्यकता भासते.

अशा विविध प्रकारच्या कामासाठी आपल्याला आधार कार्ड ची आवश्यकता भासते.

आधार कार्ड वरील मजकूर कसे दुरुस्त करायचे ते पाहूया :

तसे पाहिले तर आधार कार्ड वरील आपल्या माहितीमध्ये बदल करणे फार सोपे आहे; परंतु त्यासाठी आपल्याला पुराव्यांची आवश्यकता भासते परंतु काही वेळा आपल्याकडे पुरावा नसल्याने आधार केंद्रावर जावे लागते.

पण जर का तुम्हाला तुमच्या पत्त्यामध्ये बदल करायचा असेल तर कुठलाही आधार केंद्रावर न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या पत्त्यामध्ये सुधारणा करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने पत्ता कसे बदलायचे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top