Ladki bahin ekyc last date: लाडक्या बहिणीची केवायसी झाली चालू, आता कोणत्याही ई सेवा केंद्रामध्ये करू शकता केवायसी, संपूर्ण माहिती पहा

Ladki bahin ekyc last date.

लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते अद्याप आलेले नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. राज्य शासनाच्या वतीने पुन्हा एकदा वेबसाईट सुरू करण्यात आलेले आहे

Ladki bahin ekyc last date

लाडकी बहीण योजनेची आपली केवायसी चुकलेली असेल तर आता आपल्याला 31 मार्चपर्यंत ही केवायसी करता येणार आहे ही शेवटची संधी शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यासाठी विनंती राहील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे त्यांनी तात्काळमध्ये जवळील महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यावी

बरेचसे लाडके बहिणीने केवायसी घर बसल्या  केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या केवायसी मध्ये चुकीची किंवा त्रुटी निर्माण झालेले आहेत त्यासाठी विनंती राहील की आपली जी केवायसी आहे ती जवळील  सेवा केंद्रामध्ये 31 मार्चपूर्वी करून घ्यावी

आजपासून केवायसी प्रक्रिया चालू झालेली आहे

 

Leave a Comment