ladaki bahin adhar seeding online:
- माता भगिनींनो आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर त्याचा सविस्तर असा व्हिडिओ आपण खालील लिंक वरती सादर केलेला आहे
- हा व्हिडिओ पाहून आपण तशाप्रकारे प्रक्रिया करणे आवश्यक आहे व
- जर आपल्या आधार क्रमांकाला बँक लिंक नसेल तर आपल्याला त्वरित उद्याची उद्या पोस्टमध्ये खाते काढणं आवश्यक आहे
- पोस्टामध्ये खातं काढलं की आपोआप आपल्या आधार क्रमांकाला बँक लिंक केली जाईल
- आणि यापूर्वी अर्ज करतेवेळी यापूर्वी ज्यावेळी आपण अर्ज सादर केलेला आहे त्यावेळी जरी आपण जिल्हा बँकेचे खाते जमा केलेल असलं तरी देखील आपलं पोस्टामध्येच पैसे जमा होणार आहेत याची सर्व माता-भगिनींनी नोंद घेणे आवश्यक आहे
- त्यासाठी विनंती करेल की ज्यांच्या खात्याला बँक इन ऍक्टिव्ह आहे किंवा आधार शेडिंग कोणतीच बँक लिंक नसेल असं दाखवत असेल तर आपल्याला पोस्टमध् खातं उघडणे आवळा एकमेव पर्याय आहे
आपल्याला पैसे कोणत्या खात्यावर मिळणार ते पहा
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा किंवा
आधार बँकेला लिंक आहे का ते पहा