या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पहा
- देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे
ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे, ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही, जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात अशा सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
आपल्याला लाभ काय भेटणार आहे ते पहा
- शेतकऱ्याला प्रती गाय 12 हजार रुपये देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यास प्रत्येक म्हशीला 14 हजार रुपये देण्यात येणार आहे.
- शेळी गटासाठी 20 हजार रुपये देण्यात येणार आहे.
- पशुपालक शेतकरी केंद्र शासनाकडून 1 लाख 60 हजार रुपये पर्यंत निधी मिळणार आहे.