Business loan

Pan card Online Apply

मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवरून घरबसल्या फक्त 10 मिनिटांमध्ये पॅन कार्ड काढू शकता. या वेबसाईटवरून तुम्हाला अगदी मोफत पॅन कार्ड काढता येणार आहे. आता आपण पाहूयात या वेबसाईटवरून पॅन कार्ड कसे काढायचे. याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.

How to apply for pan card ऑनलाइन ?

1. सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये  incometax.gov.in   ही वेबसाईट उघडायचे आहे या वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे त्या लिंक वरती क्लिक करून देखील तुम्ही ही वेबसाईट उघडू शकता.

2. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला होम पेजवर अनेक पर्याय दिसतील त्या पर्यायांपैकी तुम्हाला इन्स्टंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

3. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेज वरती तुम्हाला get new pan असा पर्याय दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आहे.

4. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज ओपन होईल येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागितला जाईल तो टाकायचा आहे व त्यांच्या नंतर कंटिन्यू पर्याय वर क्लिक करायचे आहे.

5. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला पुढे टाकायचा आहे व या वेलिडेट ओटीपी पर्यायावर क्लिक करायचे आहे.

6. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्ड वरील जी माहिती आहे ती उघडेल ही माहिती बरोबर आहे का नाही ते तुम्ही एक वेळेस पाहिजे आहे.

7. माहिती बरोबर असल्यास तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

8. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होईल ते पॅन कार्ड तुम्ही डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करून डाऊनलोड करून घेऊ शकता.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त दहा मिनिटात अगदी मोफत पॅन कार्ड घरबसल्याा काढू शकता.

ऑनलाइन पॅन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top