शेतकऱ्यांना अपघात विमा किती मिळणार आहे ते पहा
1. अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये
2. अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे दोन लाख रुपये.
3. अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय रिकामी होणे 1 लाख रुपये.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक खाते क्रमांक.
- रेशन कार्ड.
- रहिवासी दाखला, इत्यादी.
बंधूंनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता व अधिक माहिती देखील मिळवू शकता.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!