Karjmafi yadi 2026: कर्जमाफी यादी जाहीर,आपल्या गावाची यादी पहा.

Karjmafi yadi 2026:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेली अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना याची प्रथम यादी शासनाच्या वतीने आज प्रदर्शित केली जाणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

Karjmafi yadi 2026:

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय कै. अजितदादा पवार यांच्या आज जयंती निमित्त राज्य शासनाच्या वतीने कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली जाईल अशा प्रकारचे अधिकृत घोषणा शासनाच्या वतीने केलेली आहे आणि सदर यादी ही सायंकाळी चार वाजेपर्यंत किंवा पुढील २ दिवसात पोर्टल वरती प्रदर्शित केली जाणार आहे याबाबतची माहिती शासनाच्या वतीने सादर केली जाणार आहे.

Karjmafi yadi 2026

कर्जमाफी यादी जाहीर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी सूचना असतील ज्या शेतकऱ्यांची नाव यादीमध्ये आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपल्या कर्जाची ई-केवायसीकरण आवश्यक आहे.

केवायसी केल्याच्या नंतरच त्याचा लाभ सदर शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी जशी यादी प्रसिद्ध होईल आपल्यापर्यंत सादर केली जाईल.

 

सद्यस्थितीला केवायसी यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे लवकरच याची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि आपल्यापर्यंत सादर केले जाईल आपल्याला केवायसी करण्यासाठी आपला आधार कार्ड जवळील महा-ई-सेवा केंद्र मध्ये घेऊन जाऊन आपल्याला ओटीपी द्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे आपली केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे.

Leave a Comment