Ladki bahin yojana 3000 installment: लाडक्या बहिणींना 3000 मिळाले नसतील तर करा हे काम

:Ladki bahin yojana 3000 installment

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने लाडके बहिण योजनेचा पुढील हप्ता पाठवण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे. लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे

याच्यामध्ये काही महिला पात्र आहेत आणि काही महिला अपात्र आहेत त्याचे सर्व माहिती आपण जाणून घेऊया

Ladki bahin yojana 3000 installment

राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली लाडके बहिणी योजनेचा हप्ताह यावेळेस बऱ्याच दिवस प्रलंबित होता,परंतु शासनाने याचा जो निधी आहे तो सर्व बँकेंना वितरित केलेला आहे.याचा शासन निर्णय देखील शासनाने प्रसिद्ध केलेला आहे दिनांक 14 मे 2026 पासून हप्ता वितरित करण्याचे प्रक्रिया शासनाच्या व बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे .कालपासून काही महिलांना 1500 जमा झाले आहेत तर काही महिलांना 3000 जमा झाले आहे

कालपासून पैसे वितरण सुरू

काल सायंकाळी चार वाजेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला एसएमएस आलेला नसेल तरीदेखील आपण आपल्या खात्यावरती पैसे आलेले आहेत किंवा नाहीत हे जवळील सीएससी सेंटर किंवा बँक मध्ये जाऊन आपल्याला चेक करायचा आहे

पैसे आले नसतील तर काय करावे

पैसे लाडक्या बहिणीचे जर आलेले नसतील तर लाडक्या बहिण लाडक्या बहिणीने पुढील दोन दिवस प्रतीक्षा करणे आवश्यक आहे कारण की पैसे वाटपाची प्रक्रिया चालू झालेले आहे .ज्या महिलांना 1500 जमा झाले आहेत.त्यांचे आणखी 1500 उर्वरित सर्व पैसे हे पुढील 4 दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होतील.व ज्यांना हप्ता अजून 1500 देखील आलेला नाही त्यांनी देखील आणखी 4 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे

अशाच माहिती साठी आपला ग्रुप जॉइन करा

 

Leave a Comment