GAI GOTHA YOJANA 2026 PROCESS

GAI GOTHA YOJANA 2026 PROCESS

  • सदर योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने असून यासाठी निधी जो आहे तो महाराष्ट्र शासनाबरोबर केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यामधून अजून निधी आहे तो दिला जातो.
  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जायचं आहे
  • त्या ठिकाणी जाऊन आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यासाठी आपल्याला ऑफलाइन स्वरूपामध्ये अर्ज दिला जाईल
  • तो अर्ज भरायचा आहे वरील सर्व कागदपत्रे अर्ज सोबत आपल्याला सादर करायचे आहेत
  • त्यानंतर आपला अर्ज हा तालुका ठिकाणी सादर केला जातो आणि मग तालुका ठिकाणी सादर केल्यानंतर आपल्याला तालुका आणि जिल्हा लेवल वरती याची मंजुरी जी आहे ती शासनाकडून दिली जाते
  • त्यानंतर मग 77 ते 80 हजार रुपये अनुदान रक्कम ही लाभार्थ्याकडून दिली जाते.हि रक्कम मनरेगा मार्फत दिली जाते.