Personal Loan Apply

Yes Bank Personal Loan:

 

कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 

आधार कार्ड

पॅन कार्ड

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

मूळ पत्ता

जातीचा दाखला बँक अकाउंट स्टेटमें

उत्पन्न प्रमाणपत्र

आपण ही कागदपत्रे YES Bank मध्ये जाऊन अर्ज करू शकतो.

नाहीतर आपण घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतो.

 

 

जर घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा असेल पुढील माहिती वाचा..

सर्वप्रथम आपल्याला बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तेथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर एक ओटीपी येईल तोही तिथे टाकायचा आहे.

सबमिट वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर कर्जासाठी एक पेज ओपन होईल.

त्या पेज मध्ये आपली संपूर्ण माहिती भरावी आणि नेक्स्ट वर क्लिक करावे आपल्याला 50000 च्या आत जेवढी रक्कम हवी आहे तेवढी तेथे टाका आणि सबमिट वर क्लिक करावे.

पुढच्या 48 तासांमध्ये तुमच्या खात्यावर ती रक्कम जमा होईल.

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

error: Content is protected !!
Scroll to Top