LPG gas new rate 2026: गॅस घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?

LPG gas new rate 2026: गॅस धारकांसाठी महत्वाची अपडेट आहे भारत सरकारच्या वतीने गॅसचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनाकडून एक नवीन शक्कल लढवण्यात आलेली आहे शासन गॅस दरामध्ये व गॅस किलोग्राम मध्ये काही बदल करणार आहेत हे बदल कशा स्वरूपामध्ये असणार आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

LPG gas new rate 2026:

अमेरिका इजराइल व इराण यांच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे व गॅसचा तुटवडा पाहता भारत सरकारच्या वतीने गॅसचे वजन कमी करण्याच्या विचार शासन  करीत आहे. सद्यस्थितीला आपण जर पाहिलं असेल तर आपल्या गॅसमध्ये 14.2 अशा स्वरूपामध्ये गॅस असतो व हा गॅस शासन कमी करून दहा किलो पर्यंत करेल अशा प्रकारची माहिती तज्ञांकडून मिळत आहेत.

याबद्दलची माहिती अधिकृत उपलब्ध झालेली नाही परंतु लवकरच शासन याच्यामध्ये बदल करणार हे मात्र नक्की काय अपडेट भारत सरकारकडून अपडेट उपलब्ध होईल आपणापर्यंत सदर माहिती सादर केली जाईल. परंतु सद्यस्थितीला जो गॅस आहे तो आपल्याला 14.2 असा असणार आहे व याचा अधिकृत दर 922 रुपये प्रमाणे एवढा असणार आहे

 

Leave a Comment