Ladki bahin yojana next installment date: लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे याची जी तारीख आहे ती शासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते तात्काळ मध्ये लाडके बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आणि अपात्र असणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
Ladki bahin yojana next installment date:
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढील दोन दिवसांमध्ये जमा होईल अशा प्रकारची माहिती सन्माननीय मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत घोषणा केलेली आहे.
कोणाला मिळणार हप्ता:
शासनाच्या वतीने लाडके बहिण योजनेसाठी केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेला आहे शासनाच्या वतीने केवायसी करायला सांगितलेला आहे परंतु जरी एखाद्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेली नसेल तरी देखील हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे परंतु शासनाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्यावी.
कोणत्या महिला याच्यामधून वंचित राहणार आहेत:
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या यापूर्वीच्या सर्वच महिला यामध्ये लाभ घेत होत्या परंतु शासनाच्या वतीने काही नियमाने अटी लागू करण्यात आलेले आहेत जसे की आपणाला आमच्या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे ज्या लाडक्या बहिणी कर भरतात ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी असतील व ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील अशा लाडक्या बहिणी अपात्र होणा
लाडकी बहीण पैसे कधी जमा होणार?
पुढील दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती सन्माननीय मंत्री अदितीजी तटकरे यांनी दिलेली आहे