Ladki bahin ekyc update: लाडक्या बहिणींचे बंद झालेले पैसे होणार पुन्हा चालू, त्यासाठी करा ही काम

Ladki bahin ekyc update:

लाडक्या बहिणींचे बंद झालेले पैसे होणार पुन्हा चालू, त्यासाठी करा हे काम

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत आता त्यांचे पैसे त्यांचे पुन्हा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि शासनाच्या वतीने आता लाडक्या बहिणींना इ केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी आता केवायसी सुरू झालेली आहे.

Ladki bahin ekyc update:

आपल्याला जर आपली केवायसी करायची असेल तर आता ऑनलाइन स्वरूपामध्ये ही केवायसी होणार नसून सदर केवायसी ही ऑफलाइन स्वरूपामध्ये केली जाणार आहे आणि ही जर केवायसी आपल्याला करायची असेल तर अंगणवाडी सेविका ह्या स्वतः आपल्याकडे येतील आणि केवायसी पुन्हा करून घेतील

आपली केवायसी करायची असेल तर आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे जायचं आहे आणि आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे मग तात्काळ मध्ये पैसे हे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत .

त्यासाठी विनंती राहील आपण आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन भेट द्या आणि केवायसी पूर्ण करून घ्या

 

Leave a Comment